VIDEO : ‘टाईमपास आणि नौटंकी करणं बंद करा राऊत’ – Kirit Somaiya
पुण्यात धक्काबुक्की झाल्यापासून राजकारण एका वेगळ्या वळणाला जाईल अशी शंका व्यक्त केली होती. ते खरं ठरताना दिसत आहे, त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना आलेले पत्र यावरून राजकारण किती तापलं आहे, याचसंदर्भात आता थेट किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना टाईमपास आणि नौटंकी करणं बंद करा असे म्हटंले आहे.
काल संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केल्यापासून तापलेलं राजकारण नेमकं कोणत्या बाजूला वळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण भाजपाचे किरीट सोमय्या यांना पुण्यात धक्काबुक्की झाल्यापासून राजकारण एका वेगळ्या वळणाला जाईल अशी शंका व्यक्त केली होती. ते खरं ठरताना दिसत आहे, त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना आलेले पत्र यावरून राजकारण किती तापलं आहे, याचसंदर्भात आता थेट किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना टाईमपास आणि नौटंकी करणं बंद करा असे म्हटंले आहे.
Latest Videos