VIDEO : Kirit Somaiya यांचे आरोप TVवरील जाहिरातींसारखे – Supriya Sule
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात येऊन जम्बो कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी 89 पानांची तक्रार दाखल केली. आता सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टिका केली आहे, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांचे आरोप हे TVवरील जाहिरातींसारखेच आहेत.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याविरोधातील आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करा, नाहीतर आझाद मैदाना पोलीस ठाण्याच्या विरोधात कोर्टात तक्रार करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. सोमय्या यांनी आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात येऊन जम्बो कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी 89 पानांची तक्रार दाखल केली. आता सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टिका केली आहे, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांचे आरोप हे TVवरील जाहिरातींसारखेच आहेत.
Latest Videos