Special Report | दापोलीतील रिसोर्टमुळे अनिल परबांच्या अडचणी वाढणार ?
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, अनिल परबांच्या अनाधिकृत रिसॉर्टवर हाथोडा पडणार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, अनिल परबांच्या अनाधिकृत रिसॉर्टवर हाथोडा पडणार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय तर किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे अनिल परब म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारचे आणखी घोटाळे उघड करणे बाकी आहे, असेही सोमय्या म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा जोरदार वाद पेटला आहे. त्यातले चार घोटाळे जानेवारी महिन्यात उघड करणार असेही सोमय्या म्हणाले आहेत.
Latest Videos