Pune Corona | पुण्यात उद्यापासून निर्बधात शिथिलता, काय सुरु, काय बंद?

Pune Corona | पुण्यात उद्यापासून निर्बधात शिथिलता, काय सुरु, काय बंद?

| Updated on: Jun 14, 2021 | 3:03 AM

उद्यापासून निर्बधात शिथिलता येऊन पुण्यात काय सुरु, काय बंद असेल याचा हा खास आढावा.

Pune Corona | पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कमी झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आलेत. त्यामुळे अनेक गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. त्यानिमित्तानेच उद्यापासून निर्बधात शिथिलता येऊन पुण्यात काय सुरु, काय बंद असेल याचा हा खास आढावा. | Know all about new rules and restriction in Pune amid Corona unlock