Kirit Somaiya | किरीट सोमय्यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये नेमकं काय आहे ?
भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस आल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप नेते राज्य सरकारचा निषेध करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून ही नोटीस देण्यात आली आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस आल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप नेते राज्य सरकारचा निषेध करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून ही नोटीस देण्यात आली आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. या सर्व प्रकरणामध्ये महत्त्वाची माणली जाणारी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्याची नोटीस नेमकी काय आहे ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या सोमय्या यांना आलेल्या नोटिशीमध्ये नेमकं काय आहे ?
Latest Videos