Know This | पॉर्न आणि इरॉटीक फिल्ममध्ये काय फरक असतो ?
राज कुंद्रा यांच्याविरोध अश्लील चित्रपट बनवणे, लंडन ते दिल्ली विकणे आणि स्ट्रीमिंग अॅप्सवर वेबसाईट्सवर अपलोड करणे याचे पुष्कळ पुरावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबई : राज कुंद्रा यांच्याविरोध अश्लील चित्रपट बनवणे, लंडन ते दिल्ली विकणे आणि स्ट्रीमिंग अॅप्सवर वेबसाईट्सवर अपलोड करणे याचे पुष्कळ पुरावा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु या दरम्यान, राज कुंद्राच्या वकिलांपासून ते गेहाना वसिष्ठ आणि पूनम पांडे यांनी राज कुंद्राने बनवलेले चित्रपट अश्लील चित्रपट नाही तर, कामुक चित्रपट (इरॉटीक) असल्याचे सांगून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये काय फरक आहे, यावरून अनेकांचा गोंधळ उडालेला आहे. तेच या व्हिडीओमध्ये समजून घ्या..
Latest Videos