Cylinder Man : एखाद्या वेबसिरीजमधलं पात्र शोभावं, असा हा अंबरनाथचा सिलेंडर मॅन

Cylinder Man : एखाद्या वेबसिरीजमधलं पात्र शोभावं, असा हा अंबरनाथचा सिलेंडर मॅन

| Updated on: Jun 30, 2021 | 5:23 AM

सोशल मीडियावर  एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे एका सिलिंडर मॅनचा. व्यायामाची आवड आणि रुबाब पाहून हे फोटो एखाद्या वेबसिरीजमधलं पात्र शोभावं असे आहेत.

Cylinder Man : सोशल मीडियावर  एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे एका सिलिंडर मॅनचा. व्यायामाची आवड आणि रुबाब पाहून हे फोटो एखाद्या वेबसिरीजमधलं पात्र शोभावं असे आहेत. जाणून घेऊयात या सोशल मीडियावरील सेलिब्रेटी ठरलेल्या अंबरनाथच्या सिलेंडर मॅनविषयी. | Know who is Viral cylinder man in Ambarnath Sagar