Video | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ

Video | संभाजी छत्रपती यांच्या कोल्हापुरातील बैठकीत गोंधळ

| Updated on: Jun 15, 2021 | 6:52 PM

संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत संभाजी छत्रपती यांच्या समोर मराठा कर्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

कोल्हापूर : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेले आहे. मराठा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी कोल्हापुरात 16 जून रोजी मराठा मूक मोर्चा काढण्यात येत आहे. संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत संभाजी छत्रपती यांच्यासमोर मराठा कर्यकर्त्यांनी गोंधळ घातला.