Kolhapur | कोल्हापुरात चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम

Kolhapur | कोल्हापुरात चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम

| Updated on: Jul 10, 2021 | 10:40 AM

कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम असणार आहेत. जिल्ह्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट अजून ही 17.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकान बंद ठेवावी लागणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्यातील निर्बंध कायम असणार आहेत. जिल्ह्याचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट अजून ही 17.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकान बंद ठेवावी लागणार आहेत. मात्र, सोमवार पासून दुकानं पूर्ववत उघडण्यावर व्यापारी ठाम आहेत.
जिल्ह्यात पुढील आदेश येईपर्यंत चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू झाल्याने आज आणि उद्या जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन असेल. विकेंड लॉकडाऊन असला तरी कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर आज ही काही प्रमाणात वर्दळ पाहायला मिळतेय..भाजीपाला खरेदीच्या निमित्ताने लोक बाहेर पडल्याचे चित्र आहे.| Kolhapur lockdown Restrictions in the fourth phase remain