Kolhapur | कोल्हापुरात सोनाळी गावात 7 वर्षाच्या मुलाची हत्या, नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
कोल्हापुरात सोनाळी गावात 7 वर्षाच्या मुलाची हत्या झाली आहे. कागलमध्ये मुरगूड पोलीस ठाण्यावर नागरिकांनी मोर्चा काढला आहे. आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Latest Videos