Kolhapur Rain | कोल्हापूरमध्ये पावसाची रिपरिप कायम, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप कायम आहे. शहर आणि परिसरात मात्र पावसाची उघडझाप सुरुये. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप कायम आहे. शहर आणि परिसरात मात्र पावसाची उघडझाप सुरुये. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. | Kolhapur Rain Update Panchganga River Water Level Increases
Latest Videos