Kolhapur ST Strike | अल्टिमेटमच्या शेवटच्या दिवशीही कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
कोल्हापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत लढा सुरु राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगतिलं आहे. एसटी कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच एसटीचे कर्मचारी (ST Workers ) विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर (Strike) आहेत. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्माचाऱ्यांना अखेरची एक संधी म्हणून सोमवार म्हणजेच आजपर्यंत कामावर हजर होण्यास सांगितलं होतं. सोमवारी हजर झाल्यास निलंबन रद्द करण्यात येईल, असं परब म्हणाले होते. कोल्हापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत लढा सुरु राहणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगतिलं आहे. एसटी कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
Latest Videos