जयप्रभासाठी कोल्हापूरकर आक्रमक, संभाजी ब्रिगेडचे शाही फेक आंदोलन

जयप्रभासाठी कोल्हापूरकर आक्रमक, संभाजी ब्रिगेडचे शाही फेक आंदोलन

| Updated on: Feb 13, 2022 | 9:19 PM

कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओच्या आंदोलनातील कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेच. जयप्रभा स्टुडिओ परत करा अशा मागणीसर संभाजी ब्रिग्रेड शाही फेक आंदोलन केले.

कोल्हापूरातील जयप्रभा स्टुडिओच्या आंदोलनातील कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेच. जयप्रभा स्टुडिओ परत करा अशा मागणीसर संभाजी ब्रिग्रेड शाही फेक आंदोलन केले. जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याच्या गोष्टीवरुन हे आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी रौनक शहा गुंदेशा आणि पोपट शहा गुंदेशा यांच्यावर शाही फेकण्यात आली. संभाजी ब्रिगेडने आता आक्रमक पवित्रा घेत त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी करत असताना गुंदेशा यांच्यावर शाही फेकून जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार करणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. या शाही फेक आंदोलनावेळी जोरदार घोषणाबाजी करुन जयप्रभा परत करण्याची मागणीही केली. त्यामुळे भविष्यात हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Published on: Feb 13, 2022 09:11 PM