Koyna Dam Water Discharge | कोयना धरणातून 2100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

| Updated on: Jul 22, 2021 | 4:44 PM

कोयना धरणामधून आता पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. धरणातून 2100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. 