Breaking | कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वेत बिघाड; हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत
कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वेत बिघाड झालाय. त्यामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झालीय. याचा फटका पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर झालाय. त्यामुळे हा बिघाड दूर होईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Breaking | कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वेत बिघाड झालाय. त्यामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झालीय. याचा फटका पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर झालाय. त्यामुळे हा बिघाड दूर होईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील मुंबईकरांच्या अडचणीत वाढ होणार आहे. | Kurla Tilaknagar Mumbai local face technical issue
Latest Videos