Kushi : विजय देवरकोंड आणि सामंथा प्रभू यांची आराध्य प्रेमकथा

Kushi : विजय देवरकोंड आणि सामंथा प्रभू यांची आराध्य प्रेमकथा

| Updated on: Sep 03, 2023 | 8:12 PM

सामंथा प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या भूमिका असलेला कुशी सिनेमा रिलीज झाला असून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई : सामंथा आणि विजय देवरकोंडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या रोमँटिक ड्रॅमेडी कुशी सिनेमा रिलीज झालाय. सिनेमात काश्मीरच्या नयनरम्य वातावरणात मुख्य जोडीमधील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. शिव निर्वाण लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, वेनेला किशोर, लक्ष्मी, रोहिणी, अली आणि राहुल रामकृष्ण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Published on: Sep 03, 2023 08:12 PM