Pandharpur Wari 2022: अबब! विठूरायाच्या दर्शनाला एवढी मोट्टी रांग
Pandharpur Wari 2022: पंढरपूरात लाखो भाविक जमलेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आषाढी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरात दाखल झालेत.
Pandharpur Wari 2022: दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो. यावर्षी तब्बल 2 वर्षांनी पंढरपूरची वारी (Pandharpur Wari 2022) पार पडतीये. वारीत माऊलींची (Mauli) गर्दीच गर्दी पाहायला मिळतीये. वारीतच काय विठ्ठलाच्या (Vitthal) दर्शनासाठी सुद्धा पंढरपूरात गर्दीच गर्दी आहे. पंढरपूरात लाखो भाविक जमलेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. आषाढी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरात दाखल झालेत. विठूरायाच्या दर्शनासाठी तब्बल 7 किलोमीटर पर्यंत भाविकांची रांग लागलेली आहे.
Published on: Jul 09, 2022 11:37 AM
Latest Videos