गोखले आणि गुप्तेंनी माफी मागावी, नाहीतर गोखलेंच्या घराबाहेर सत्याग्रह करणार, Laxman Mane यांचा इशारा
लक्ष्मण माने कंगना राणौत, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करेन, असा इशारा माने यांनी दिला.

Latest Videos