Kannad Ghat | कन्नड घाटात दरड कोसळली, वाहतुकीचा खोळंबा

Kannad Ghat | कन्नड घाटात दरड कोसळली, वाहतुकीचा खोळंबा

| Updated on: Aug 31, 2021 | 6:04 PM

औरंगाबादेतील कन्नड येथे पावासाने थैमान घातले आहे. या ठिकाणी तब्बल दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. कन्नड-चाळीसगाव घाटात ही घटना घडली आहे.

मुंबई : औरंगाबादेतील कन्नड येथे पावासाने थैमान घातले आहे. या ठिकाणी तब्बल दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. कन्नड-चाळीसगाव घाटात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे रस्त्यावरची वाहतूक खोळबंली असून त्याची विदारक दृश्य समोर आली आहेत. दरड पडल्यामुळे अनेक वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे.