Special Report | अजितदादा, कोरोनाचे नियम राष्ट्रवादी काँग्रेससाठी नाही का?

Special Report | अजितदादा, कोरोनाचे नियम राष्ट्रवादी काँग्रेससाठी नाही का?

| Updated on: Jun 19, 2021 | 9:22 PM

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तुफान गर्दी उसळली (large amount of crowd at NCP program in Pune).

कोरोनाचा काळ आहे, गर्दी करु नका, असं आवाहन करत बाहेरुन फिरुन पुणे जिल्ह्यात येणाऱ्यांना क्वारंटाईन करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला. मात्र, अजित पवारांचा इशारा आणि आवाहन राष्ट्रवादीच विसरली. कारण अजित पवारांच्या आवाहनाला काही तास होत नाही तोच पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तुफान गर्दी उसळली (large amount of crowd at NCP program in Pune).

Published on: Jun 19, 2021 09:18 PM