गुणरत्न सदावर्ते आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिग बॉसच्या घरातून आव्हान देणार?

राजकीय आखाडा असो की कोर्टातील प्रकरणं गुणरत्न सदावर्ते नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे हिंदी बिग बॉस कार्यक्रमाचा आखाडा गुणरत्न सदावर्ते गाजवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गुणरत्न सदावर्ते आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिग बॉसच्या घरातून आव्हान देणार?
| Updated on: Oct 04, 2024 | 10:41 AM

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते हे हिंदी बिग बॉसमध्ये जाणार असल्यानं त्यांची चांगलीच चर्चा होतेय . त्यामुळे आदित्य ठाकरेंना बिग बॉसच्या घरातून गुणरत्न सदावर्ते आव्हान देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिल्यानंतर ठाकरे गटाकडूनही त्यांना आव्हान देण्यात आलं आहे. सर्कसमधील लोक निवडणुकीसाठी उभे राहिल्यावर अडचणी थोडी वाढणार आहे, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. सहा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हिंदी बिग बॉसमध्ये गुणरत्न सदावर्ते झळकणार आहे. दरम्यान, या शोमध्ये वाद-विवाद झाल्यास गुणरत्न सदावर्ते कायदा शिकवणार का? या प्रश्नावरही गुणरत्न सदावर्ते यांनी उत्तर दिलं आहे. ‘लोक हमसे डरते है… हम तो डंके की चोट पर बोलते है…’, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.

Follow us
हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून 'तुतारी' हाती घेणार
हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून 'तुतारी' हाती घेणार.
सदावर्ते ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिगबॉसच्या घरातून आव्हान देणार?
सदावर्ते ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिगबॉसच्या घरातून आव्हान देणार?.
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....