Ajit Pawar : अजित पवार का कडाडले? म्हणाले, मंत्रिमंडळ काय करतंय? तर दिला कोणता इशारा?
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर घरले आहे. अजित पवार यांनी नाशिकमध्ये यावरून शिंदे-फडणवीस सरकारला निशाना करत सवाल केले आहेत. जसं सरकार ग्राहकाचं विचार होतो तसाच विचार उत्पादक शेतकऱ्याचा व्हायला हवा.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याच्या कांदा, कापूस, तुर, मिरची आणि टोमॅटो पिकाला योघ्य दर मिळत नाही. त्याचदरम्यान दुधाचेही दर पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर घरले आहे. अजित पवार यांनी नाशिकमध्ये यावरून शिंदे-फडणवीस सरकारला निशाना करत सवाल केले आहेत. जसं सरकार ग्राहकाचं विचार होतो तसाच विचार उत्पादक शेतकऱ्याचा व्हायला हवा. तर ज्यापद्धतीने सरकारकडून दिडपट हमीभाव देऊ पण तो मिळतच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, सरकार काय करतयं असा सवाल त्यांनी केला आहे. तर जर सरकारच लक्षच वेधायचं असेल तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
Published on: Jun 05, 2023 09:27 AM
Latest Videos