'...म्हणून स्वाभाविक आहे त्यांना जामीन मिळाला' - देवेंद्र फडणवीस

‘…म्हणून स्वाभाविक आहे त्यांना जामीन मिळाला’ – देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 04, 2022 | 6:42 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राणा दाम्पत्यांच्या जामिनावर बोलताना म्हणाले, अशा प्रकारचा निर्णय कोर्टात टिकू शकत नाही त्यामुळे राणा दाम्पत्यांना जामीन मिळणं स्वाभाविक आहे तो त्यांना मिळाला.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राणा दाम्पत्यांच्या जामिनावर बोलताना म्हणाले, राणा दाम्पत्यांना जामीन मिळणे स्वाभाविक आहे. कारण हनुमान चालीसा (Hanuman Chaalisa) वाचणाऱ्यांवर राजद्रोह लावण्याचा करंटेपणा या सरकारने केला. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय कोर्टात (Court) टिकू शकत नाही त्यामुळे राणा दाम्पत्यांना जामीन मिळणं स्वाभाविक आहे तो त्यांना मिळाला.

 

Published on: May 04, 2022 06:42 PM