‘जबाबदारी आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही’; वडेट्टीवार आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर वरून वॉर पेटलं

वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर देताना, क्षुल्लक गोष्टींवरुन बाऊ का करता असे म्हणत विरोधी पक्षनेतेपद हे जबाबदारीचे पद आहे सांभाळून बोला असा सल्ला दिला होता. तर त्यानंतर आता चांदणी चौक पूलाच्या उद्घाटनात केलल्या भाषणात देखील वडेट्टीवार यांच्यावर दोन शब्दात उत्तर दिलं होतं.

‘जबाबदारी आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही’; वडेट्टीवार आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर वरून वॉर पेटलं
| Updated on: Aug 12, 2023 | 3:40 PM

नागपूर, 12 ऑगस्ट 2023 | विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आता कोल्ड वॉरचे रूपांतर शाब्दीक वादात झाले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर देताना, क्षुल्लक गोष्टींवरुन बाऊ का करता असे म्हणत विरोधी पक्षनेतेपद हे जबाबदारीचे पद आहे सांभाळून बोला असा सल्ला दिला होता. तर त्यानंतर आता चांदणी चौक पूलाच्या उद्घाटनात केलल्या भाषणात देखील वडेट्टीवार यांच्यावर दोन शब्दात उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या त्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, सरकार जबाबदारीने वागत असेल, तर विरोधीपक्ष नेता जबाबदारीने बोलेल. ते काय बेजबाबदार आहे ते आम्हाला जनतेला सांगावं लागेल. कुणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही असा टोला लगावला आहे. तसेच आमचं काम आम्ही करतोय, जनतेला अपेक्षा आहे ते. हे राज्य केवळ लुटण्यासाठी नाही. जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सरकार आपसात भांडत असेल तर विरोधीपक्ष नेता म्हणून माझी भुमिका मांडणे माझं काम आहे. असेही ते म्हणालेत.

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.