‘रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत, लोकसभेला जमलं म्हणून आता…’, सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल

विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. राठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास पाठिंबा असल्याचे लिहून द्यावे, असे म्हणत थेट सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांना चॅलेंजच दिलं आहे.

'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत, लोकसभेला जमलं म्हणून आता...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
| Updated on: Sep 16, 2024 | 1:54 PM

रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत, असे वक्तव्य करत विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर रोहित पवारांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास पाठिंबा असल्याचे लिहून द्यावे, असं आव्हानच सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांना दिलं आहे. इतकंच नाहीतर रोहित पवारांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘रोहित पवार विद्वान माणूस आहे. आग लावत तुम्ही महाराष्ट्रात सुटलाय. भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रात तुम्ही ठेवलीय. तुम्ही लिहून द्या रोहित पवार की मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे.’,असे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. तर या महाराष्ट्रातून हे आग लावायचे धंदे बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आता जमेल ही भावना काढून टाका, अशी कडाडून टीका सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या शिराळा येथील रयत क्रांती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी रोहित पवारांवर केली आहे.

Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.