दहशत माजवणारा Leopard अखेर जेरबंद

दहशत माजवणारा Leopard अखेर जेरबंद

| Updated on: Mar 22, 2022 | 11:55 AM

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव(Pimpalgoan) तर्फे नारायणगाव येथे दहशत माजवणाऱ्या बिबट्याला (leopard) अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest department) यश आले. 

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव(Pimpalgoan) तर्फे नारायणगाव येथे दहशत माजवणाऱ्या बिबट्याला (leopard) अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest department) यश आले.  असून वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला असून गेली अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्या ने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते.

Published on: Mar 22, 2022 11:55 AM