Nashik Leopard | नाशिकच्या सामनगावात बिबट्याची दहशत

Nashik Leopard | नाशिकच्या सामनगावात बिबट्याची दहशत

| Updated on: Sep 13, 2021 | 8:21 AM

अश्विनी कॉलनी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. येथील एका घराच्या अंगणात बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्या दिसल्यावर येथील कुत्रे जोरजोरात भुंकू लागले. त्यामुळे नागरिकांना या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे समजले.

नाशिकच्या सामनगावात बिबट्याची दहशत. अश्विनी कॉलनी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. येथील एका घराच्या अंगणात बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्या दिसल्यावर येथील कुत्रे जोरजोरात भुंकू लागले. त्यामुळे नागरिकांना या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे समजले.