Video | नाशिकमध्ये हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्या बिबट्याला शेतकऱ्याने लावले पळवून
मादी बिबट्या आणि दोन बछड्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा येथे हा प्रकार घडला आहे. आहे हा संपूर्ण प्रकार एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.
नाशिक : मादी बिबट्या आणि दोन बछड्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा येथे हा प्रकार घडला आहे. आहे हा संपूर्ण प्रकार एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत इतर शेतकऱ्यांना सतर्क राहण्यासाठी सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.
Latest Videos