Pune | जुन्नरमधल्या ऊसाच्या क्षेत्रात बिबट्याचं दर्शन, प्रवाशांनी केलं व्हिडिओ रेकॉर्डिंग
पुण्यातील जुन्नर(Junnar)मध्ये खुलेआम बिबट्या(Leopard)चा वावर दिसून येतोय. त्यामुळे इथले ग्रामस्थ भयभीत झालेत. बोरी, मंगरूळ, साकोरी, निमगाव या परिसरात बिबट्या दिसून आलाय.
पुण्यातील जुन्नर(Junnar)मध्ये खुलेआम बिबट्या(Leopard)चा वावर दिसून येतोय. त्यामुळे इथले ग्रामस्थ भयभीत झालेत. बोरी, मंगरूळ, साकोरी, निमगाव या परिसरात बिबट्या दिसून आलाय. परिसरातून जात असताना दोन प्रवाशांना तो दिसला. त्यांनी याचं रेकॉर्डिंग (Recording)आपल्या मोबाइल(Mobile)मध्ये केलंय. ऊसाच्या शेतादरम्यान तो दिसून आला. ग्रामस्थांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण आहे.
Latest Videos