चलो हात मिलाओ, ही आमची भूमिका, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आव्हाडांचं उत्तर
आजही कित्येक तरून बेरोजगार असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे होणा-या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला महाविकास आघाडी तुम्हाला भाजपच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळेल
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भाजपाला रोकायचं असेल, तर आपल्याला सगळ्यांना एकत्र लढावं लागेल. यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जात आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगर पालिकेत आम्ही एकत्र लढणार आहोत. त्यामुळे सत्तेत आम्ही राहू, तसेच त्यांनी केंद्रावर सुध्दा टीका केली मागच्या 7 वर्षाचा आढावा घेतला असता त्यांनी काहीचं केलं नसल्याचं स्पष्ट झालंय, आजही कित्येक तरून बेरोजगार असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे होणा-या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला महाविकास आघाडी तुम्हाला भाजपच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळेल
Latest Videos