Maharashtra Unlock | राज्यात आजपासून 20 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल
कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आज सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मुंबईत नियम कायम राहणार आहेत, तर ठाणे, पुण्याला दिलासा मिळाला आहे. तर आठ जिल्ह्यांमधील दुकानं चार वाजेपर्यंत उडघणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात एक टक्क्यांमुळे निर्बंधाची बेडी कायम Lockdown Update
कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आज सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मुंबईत नियम कायम राहणार आहेत, तर ठाणे, पुण्याला दिलासा मिळाला आहे. तर आठ जिल्ह्यांमधील दुकानं चार वाजेपर्यंत उडघणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात एक टक्क्यांमुळे निर्बंधाची बेडी कायम, शहराचा पॉझिटिव्ह दर सव्वापाच ते साडेपाच टक्के असल्याने केवळ अर्ध्या ते एक टक्केने शहरावरील निर्बंध कायम. वर्धा जिल्हा पहिल्या फेज मध्ये मात्र निर्बंधात शिथिलता नाही. जिल्ह्यात तिसऱ्या फेजचे निर्बंध राहणार लागू, रुग्णसंख्या वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला. वसई विरार महानगरपालिका लेवल 3 वरुन लेवल 2 मध्ये आली आहे. पालिकेने परिपत्रक काढ़ून ही माहीती दिली आहे. आज पाडून हे आदेश लागू होतील. | Lockdown Update Restrictions in 20 districts relaxed from Monday