येत्या ४ जूनला कोणाचं वारं वाहणार? मविआ की महायुती? मतदानाचे आकडे कुणाला साथ देणार?

येत्या ४ जूनला कोणाचं वारं वाहणार? मविआ की महायुती? मतदानाचे आकडे कुणाला साथ देणार?

| Updated on: May 26, 2024 | 10:39 AM

देशात ४ जूनला कोणाचं सरकार बनणार यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात, देशात सर्वत्र आता याचीच चर्चा सुरू आहे. राज्यात कुणाची हवा राहणार... महाविकास आघाडी की महायुती?

राज्यासह देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. तर देशात ४ जूनला कोणाचं सरकार बनणार यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील दोन नामवंत राजकीय विश्लेषकांचं याबाबत दोन वेगवेगळे दावे आहेत. एक दावा असा आहे की, यंदा एकटी भाजप ३०० चा आकडा पार करेल तर दुसरा दावा भाजपसह एनडीए बहुमताच्या खाली राहू शकतं. या दोन्ही दावांवरून चर्चा सुरू आहे. तर एनडीएचा आकडा ४०० नाही पण ३०० च्या पुढे हमखास असणार आणि दुसऱ्या दाव्यानुसार, एनडीए मिळूनही बहुमत हे अतिशय कट टू कट आकड्यांपर्यंत पोहोचून शकतं असा अंदाज वर्तवला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात, देशात सर्वत्र आता याचीच चर्चा सुरू आहे. राज्यात कुणाची हवा राहणार… महाविकास आघाडी की महायुती?

Published on: May 26, 2024 10:38 AM