मुंबईतील मतदारसंघात कुणाचा किती टक्का? मराठी मतांचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार?

मुंबईतील मतदारसंघात कुणाचा किती टक्का? मराठी मतांचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार?

| Updated on: May 19, 2024 | 12:17 PM

लोकसभा निवडणुकीचा अंतिम आणि शेवटच्या पाचव्या टप्प्यातील या मतदान प्रक्रियेत १३ जागांवर मतदान होणार आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, पालघर, दिंडोरी धुळ्यासह मुंबईतील सहा जागांवर हे मतदान होणार आहे. हा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा....

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा अंतिम आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबलाय.  लोकसभा निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यातील या मतदान प्रक्रियेत १३ जागांवर मतदान होणार आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, पालघर, दिंडोरी धुळ्यासह मुंबईतील सहा जागांवर हे मतदान होणार आहे. हा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा असून मुंबईतील तीन जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना असा हा सामना रंगणार आहे. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात एकूण ९६ लाख, ५३ हजार १०० मतदार आहेत. कुणाचा किती टक्का आहे, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट..

Published on: May 19, 2024 12:17 PM