Viral Video: मोर बघा की कसा टवटवीत दिसतोय...

Viral Video: मोर बघा की कसा टवटवीत दिसतोय…

| Updated on: Aug 03, 2022 | 1:19 PM

पावसाळ्यात तर पर्यटक (Traveller) खास वेळ काढून अशी दृश्य पाहायला जात असतात. ज्ञानगंगा अभयारण्यातील हे दृश्य. डॉक्टर गजेंद्र निकम यांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.

बुलडाणा: मोर (Peacock) नाचताना कधी पाहिलाय का? मोर हा सगळ्यांनाच आवडणारा पक्षी आहे असं म्हणायला हरकत नाही. थुई थुई नाचणारा मोर म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. मोराचा नाचताना एक व्हिडीओ प्रचंड वायरल (Video Viral) होतोय. बुलडाण्यातील हा व्हिडीओ तुम्हाला सुद्धा आवडेल. मोर नाचायला लागला की ते दृश्य इतकं सुंदर दिसतं की बास. पावसाळ्यात तर पर्यटक (Traveller) खास वेळ काढून अशी दृश्य पाहायला जात असतात. ज्ञानगंगा अभयारण्यातील हे दृश्य. डॉक्टर गजेंद्र निकम यांनी ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.