अजित दादांचे दोन बडे नेते शरद पवारांच्या भेटीला, राज्याच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत?

आगामी विधानसभा निववडणुकीआधी शरद पवारांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अशातच पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या निवास्थानी नेते आणि कार्यकर्त्याची भेटीसाठी रिघ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच यातच अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

अजित दादांचे दोन बडे नेते शरद पवारांच्या भेटीला, राज्याच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत?
| Updated on: Sep 30, 2024 | 1:12 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसताय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. तर पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे पुण्यात आणि सोलापुरात राजकीय बदलाचे संकेत दिसत आहेत. या दोन्ही नेत्यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा दर्शवली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, विलास लांडे यांनी मागे भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. तर बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत.

Follow us
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर.
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा.
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्...
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्....
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?.
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?.
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका.