महाविकास आघाडीचा प्रकल्प गुजरातला गेला, आदित्य ठाकरेंची ‘वेदांता’वरुन टीका
वेदांता प्रकल्पावरुन वार पलटवार सुरु झाल्याचं दिसतंय.
मुंबई : ‘वेदांताचा प्रकल्प (Vedant Project) गुजरातला गेलाय. वेदांता आणि गुजरातला (Gujarat) माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रकल्प येणं हे चांगलंच आहे, मात्र आम्ही या प्रकल्पसाठी एक वर्षात अनेक बैठका घेतल्या, असं ट्विट माजी मंत्री आदित्य (Aditya Thackeray) ठाकरेंनी केलंय.
Published on: Sep 13, 2022 06:00 PM
Latest Videos