Special Report | महादेव जानकर महाविकास आघाडीत जाणार?

| Updated on: Dec 08, 2020 | 11:59 PM

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे (Mahadev Jankar meet Sharad Pawar and Ajit Pawar).