माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे भांडण, परंतु याचा दुसऱ्याला फायदा होऊ देणार नाही: महादेव जानकर

| Updated on: Dec 09, 2020 | 2:55 PM

माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे भांडण आहे परंतु आम्ही याचा दुसऱ्याला फायदा होऊ देणार नाही. त्यामुळे NDA तच राहणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. (Mahadev Jankar)