VIDOE : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 20 June 2021
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. नारायण राणे म्हणाले की, महिला कार्यकर्त्यांवर लपून हल्ले केले जात आहेत. संजय राऊत यांना सेनाभवनाचा इतिहास माहिती नाही.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. नारायण राणे म्हणाले की, महिला कार्यकर्त्यांवर लपून हल्ले केले जात आहेत. संजय राऊत यांना सेनाभवनाचा इतिहास माहिती नाही. राऊत यांनी पूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली होती. माझ्यासारख्या शिवसैनिकांनी पैसे देऊन सेनाभवन बांधलं आहे. शिवसेना वाढीसाठी राऊत यांचं काय योगदान? असा प्रश्नही नारायण राणे यांनी केला. हिंदुत्वावर बोलण्याचा शिवसेनेला अधिकार नाही. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली देऊन शिवसेना सत्तेत आली आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.
Latest Videos