VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 4 August 2021
टोकियो ऑलिंपिकमध्ये ‘आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्याया प्रविण जाधवला घर बांधकामावरुन शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे.
टोकियो ऑलिंपिकमध्ये ‘आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्याया प्रविण जाधवला घर बांधकामावरुन शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे. 4 गुंठे जागेवरुन सुरू झालेला वाद प्रशासनापर्यंत पोहचला आहे. “प्रांताधिकाऱ्यांनी घर बांधायला जागा दिली. असं असताना त्यात समाधानाने राहता येत नसेल तर या गावात राहून तरी काय करायचे?” असा उद्विग्न सवाल या कुटुंबाने विचारलाय. फलटणपासून साधारण 16 किलोमीटर अंतरावर असलेले सरडे हे प्रविणचे गाव. याच गावात तो वाढला, शिकला, मोठा झाला. प्रविणचे वडील आजही सरडे गावात मजुरी करतात.
Latest Videos