VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 AM | 26 July 2021
कोल्हापूरचा दौरा रद्द केल्यानंतर अजित पवार भिलवडी गावात आले आहेत. त्यांच्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम आहेत. भिलवडीतील निवारा केंद्रात जाऊन त्यांनी स्थानिकांची विचारपूस केली.
कोल्हापूरचा दौरा रद्द केल्यानंतर अजित पवार भिलवडी गावात आले आहेत. त्यांच्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम आहेत. भिलवडीतील निवारा केंद्रात जाऊन त्यांनी स्थानिकांची विचारपूस केली. तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचं पाणी नेहमी येतं का? पहिल्यांदाच पाणी आलं का? पाणी आलं तर किती वर्षानंतर आलं? असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिली.
Latest Videos