VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 10 September 2021
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राज्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा होत आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचीही प्राणप्रतिष्ठापणा मुख्य मंदिरातच झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राज्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा होत आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचीही प्राणप्रतिष्ठापणा मुख्य मंदिरातच झाली आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन घरबसल्या गणेश भक्तांना दगडूशेठ गणपतीचं दर्शन मिळणार आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं हे 129 वं वर्ष आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात प्रवेश न करता भाविकांना बाहेरुनच दर्शन घेता येणार आहे.
Latest Videos