VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 17 December 2021
कर्नाटकात महापुरामुळं झालेल्या शेतीच्या आणि पिकाच्या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्याची मागणी आमदारांकडून सुरु होती. यावेळी सभागृहात गदारोळ सुरु होता. विधानसभा अध्यक्षांनी यावेळी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष हेगडेयांनी रमेश कुमार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं.
कर्नाटकात महापुरामुळं झालेल्या शेतीच्या आणि पिकाच्या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्याची मागणी आमदारांकडून सुरु होती. यावेळी सभागृहात गदारोळ सुरु होता. विधानसभा अध्यक्षांनी यावेळी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष हेगडेयांनी रमेश कुमार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. ‘रमेश कुमार तुम्हाला माहितीचं आहे की या परिस्थितीचा मला आनंद घ्यायला पाहिजे, मी ठरवलंय आता मी कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, तुम्ही चर्चा करा,असं हेगडे म्हणाले. यावर उत्तर देताना काँग्रेस आमदार रमेश कुमार यांनी विधानसभेत म्हटलं की, ‘एक म्हण आहे….ज्यावेळी बलात्कार रोखता येत नाही त्यावेळी झोपून राहावं आणि आनंद घ्यावा, अशीच स्थिती आज निर्माण झालीय.
Latest Videos