VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 June 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 June 2021

| Updated on: Jun 18, 2021 | 1:43 PM

मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळाले पाहिजे, या मुद्द्यावरून बीडमध्ये मराठा तरुणाने राडा केला आहे. अजित पवारांच्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न हा तरूण करत होता. याप्रकरणानंतर पोलिसांनी तरुणाला रोखले आहे. या तरूणाचे नाव हनुमान फफाळ असं आहे. मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले […]

मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळाले पाहिजे, या मुद्द्यावरून बीडमध्ये मराठा तरुणाने राडा केला आहे. अजित पवारांच्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न हा तरूण करत होता. याप्रकरणानंतर पोलिसांनी तरुणाला रोखले आहे. या तरूणाचे नाव हनुमान फफाळ असं आहे. मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा कोल्हापुरात निघाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेतृत्त्वात मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे.

 

 

Published on: Jun 18, 2021 01:43 PM