VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 June 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 June 2022

| Updated on: Jun 18, 2022 | 1:26 PM

राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. विशेष : मुंबईमध्ये कोरोनाच्या रूग्णांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. औरंगाबादमध्ये शनिवारपासून कोरोनाचा बूस्टर डोस प्रीकॉशन लसीकरणाला  खासगी रुग्णालयातही सुरुवात झाली आहे. 18 वर्षांवरील प्रत्येकाला ही लस घेता येणार आहे.

राज्यातील काही भागांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. विशेष : मुंबईमध्ये कोरोनाच्या रूग्णांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. औरंगाबादमध्ये शनिवारपासून कोरोनाचा बूस्टर डोस प्रीकॉशन लसीकरणाला  खासगी रुग्णालयातही सुरुवात झाली आहे. 18 वर्षांवरील प्रत्येकाला ही लस घेता येणार आहे. तर, मनपा आणि शासकीय रुग्णालयात बूस्टर डोससाठी 60 वर्षांचं बंधन आहे. सर्वत्र मुबलक प्रमाणात लसीचें डोस उपलब्ध आहे. नागरिकांवी वेळेवर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहान महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे. दोन लस घेतल्यानंतर ही लस घ्यायची आहे. राज्यातील इतरही शहरांमध्ये बूस्टर उपलब्ध आहेत. बूस्टर डोस घेणे आता महत्वाचे झाले आहे, कारण राज्यात परत एकदा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरूवात केलीये.