VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 October 2021
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही पोहोचल्याने बैठकीत काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही पोहोचल्याने बैठकीत काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काही वेळा पूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
Latest Videos