VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 20 August 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 20 August 2022

| Updated on: Aug 20, 2022 | 12:58 PM

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आता जळगावमध्ये जाऊन पोहचली आहे. गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरे आहेत. मात्र, शिवसंवाद यात्रे अगोदरच जळगावचे राजकारण तापतांना दिसते आहे. कारण आदित्य ठाकरे यांचे शिवसंवाद यात्रेसाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्याची घटना घडलीयं.

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आता जळगावमध्ये जाऊन पोहचली आहे. गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरे आहेत. मात्र, शिवसंवाद यात्रे अगोदरच जळगावचे राजकारण तापतांना दिसते आहे. कारण आदित्य ठाकरे यांचे शिवसंवाद यात्रेसाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्याची घटना घडलीयं. मात्र, यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचे काम करू द्या. आज गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे नेमके काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 20, 2022 12:58 PM