MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 24 May 2021

| Updated on: May 24, 2021 | 12:50 PM

27 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भूमिका स्पष्ट करणार, दहावी परीक्षेबाबत आज महत्वाची बैठक, राजभवनातील फाईल कोणत्या भूतानं नेल्या- राऊत, राज्यातील वीज कामगार आजपासून संपावर