VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 28 February 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 28 February 2022

| Updated on: Feb 28, 2022 | 12:50 PM

रशिया आणि यूक्रेनमधील  युद्धाने आता भीषण स्वरुप घेतलं आहे. मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात मोठ्या जीवितहानीसह प्रचंड आर्थिक नुकसानही पाहायला मिळत आहे. अशावेळी संपूर्ण जगाला हादरवणारी एक बहातमी आता समोर आलीय. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन  यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

रशिया आणि यूक्रेनमधील  युद्धाने आता भीषण स्वरुप घेतलं आहे. मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात मोठ्या जीवितहानीसह प्रचंड आर्थिक नुकसानही पाहायला मिळत आहे. अशावेळी संपूर्ण जगाला हादरवणारी एक बहातमी आता समोर आलीय. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन  यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. जगाच्या इतिहासात कुठल्याच देशाने अशाप्रकारे उघडपणे अणु हल्ल्याची धमकी दिल्याची ही पहिलीच घटना आहे. महत्वाची बाब म्हणजे यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी पुतिन यांनी आपल्या भाषणात जगातील सर्व देशांनाही धमकी दिली होती. जर कुणी दखल देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे हत्यार आहे.