VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 7 June 2021

| Updated on: Jun 07, 2021 | 12:49 PM

निर्बध शिथिल होताच दादरमध्ये वाहतूककोंडी, मुलुंड टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा, अंधेरी ते गोरेगावदरम्यान वाहतूक कोंडी, बेस्ट बसेसची 100 टक्के प्रवासी वाहतूक खुली, दादरमधील दुकानं आजपासून पुन्हा सुरू, मुंबईत आजपासून जीम सुरू